भारतातले Cotton Production मध्ये पुन्हा घटीचा CAI चा अंदाज | Cotton Production in India
2022-02-27 91
देशातले #कापसाचे_रेट सध्या दबावात असले तरी #कॉटन_असोसिएशन_ऑफ_इंडिया संस्थेने उत्पादन अंदाजात पुन्हा घट केलीय. याचा #कापूस बाजारासाठीचा अर्थ समजून घेऊ, पाहा आजच्या मार्केट बुलेटिनमधून. #cotton #cottonmarket #cottonmarketprices #cottonmarketanalysis